WordPress Tutorial Marathi वेबसाईट कशी तयार करायची [मराठी]

WordPress Tutorial Marathi

WordPress Tutorial Marathi

नमस्कार तुमच्या सर्वांचा स्वागत आहे वर्डप्रेस कॉर्नरच्या ब्लॉग मध्ये. वर्डप्रेस कॉर्नरच्या चॅनेल वरील पहिल्या व्हिडीओ मध्ये आपण शिकणार आहात.

डोमेन आणि होस्टिंग कसे खरेदी करायचे, cPanel च्या बेसिक सेटिंग, SSL सर्टिफिकेट कस इन्स्टॉल करायचं, होस्टिंगवर वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं आणि वर्डप्रेस च्या बेसिक सेटिंग.

दुसऱ्या व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक फ्री थीम आपल्या वेबसाईट वरती अपलोड करायची आहे. त्या साठी आपण थीम्स मध्ये जाऊन तुम्हाला जी थीम हवी आहे ती तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाइप करून इन्स्टॉल करू शकता किंवा न्यूज कार्ड हि थीम खाली दिलेल्या लिंक मधून ते पण डेमो कन्टेन्ट सहित.

तुम्हाला हा व्हीडीओ कसा वाटला ते नक्की कळ्वा.

धन्यवाद !

WordPress Tutorial Marathi

Download Theme & Demo content

|| Top Hosting & Tool Links

FastComet 70% OFF

|| About Author

WordPress Corner

WordPress Corner

I am a graphic designer and WordPress developer working with WordPress since 2019. I have extensive knowledge about branding through website design, theme customization, and anything else you need to make your business shine online!

|| Share On Social Media

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on pinterest
Pinterest
Share on tumblr
Tumblr
Share on reddit
Reddit

|| YOU MIGHT ALSO LIKE

|| Subscribe to Updates

|| Follow Us

|| Best Hosting

|| Categories

|| Recent Posts